हरतालिका | Hartalika

हरतालिका | Hartalika

“आये मी औंदा हरतालिकेचा (Hartalika) उपवास नाही करणार “नाकाची पाळी फुगवून हेमा आईला म्हंटली.”बाय, असं म्हणू नये. हे शंकराचे व्रत केले की सौभाग्याचं दान पदरात पडते “.”व्हय काय? मग आता मला सदोतीसावे वर्ष लागले तरी मला कोणी शंकर भेटेना झाला. चौदाव्या वर्षी मी शहाणी झाले तसे हे व्रत तू मला करायला लावले.रात्री जागरण करुन कहाणी … Read more

बैलपोळा | Bailpola

बैलपोळा | Bailpola

सुखदेव रावांनी आज आपल्या “जीवा “ला खूप तेल लावून मॉलिश करुन न्हाऊ माखू घातले.त्याच्या पायाशी चांगली मशागत केली.कारण आज होता बैलपोळा.(Bailpola) त्याच्या साठी अगदी सुंदर अशी झुल शिवून घेतली कारण आज त्याचा दिवस होता. घरात पुरण पोळीचा घाट सुरु होता. गावात प्रत्येकाच्या घरी आज खूप प्रसन्न वातावरण होते कारण गावात सगळेच शेतकरी होते.त्यांची मुलेबाळे शिक्षणासाठी … Read more

हिरकणी | Hirakni

हिरकणी | Hirakni

आज जुन्नर तालुक्यातर्फे बायजाला हिरकणी (Hirakni)पुरस्कार म्हणून तिचा सत्कार करण्यात येणार होता कारण एक गौरवास्पद कामगिरी तिने तिच्या आयुष्यात केली होती. “हरी “तिचा एकुलता एक मुलगा. याचा सांभाळ करून त्याला उच्च शिक्षण देऊन स्वतः अनेक खस्ता खाल्लेल्या असताना आज हरी महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची परीक्षा उत्कृष्टपणे पास झाला होता. आणि त्या साठी गावकऱ्यांनी तिचा गौरव करायचे … Read more

स्वप्न | Dream

स्वप्न | Dream

“मंजी “एक अवखळ मुलगी. दिसायला तशी सावळी पण नाकी डोळी नीटस. असंख्य स्वप्न (Dream)डोळ्यात असणारी सगळ्यांत महत्वाचे म्हणजे हसत मुख. त्यामुळे तिचा रंग तिच्यासाठी गौण होता. खरे तर रंगांनी ती तिच्या वडिलांवर गेली होती त्यामुळे तिची आई गोरी होती आणि तिचे बहीण भाऊ पण तिच्या पेक्षा गोरे होते.लहान असल्यापासूनच मंजी हसली म्हणजे तिच्या दोन्ही गालांवरती … Read more

जानकी | Janki

जानकी | Janki

जानकी (janki)ने टिफीन भरला आणि ती ऑफीसला निघाली. सत्याजित ऑफिस च्या कामा तर्फे बंगलोर ला गेला होता तर अभिजित म्हणजेच सत्यजितचा भाऊ गावाला गेला होता. लंच टाईम मध्ये आज जानकी आणि श्रीलता डबे खाऊन निवांत बसल्या होत्या. श्रीलता ने जानकीला आज तिच्या खाजगी आयुष्याबद्दल विचारले. खरे तर जानकी या गोष्टींची खूप काळजी घ्यायची पण श्रीलता … Read more