About Us

स्वच्छंदी ही अशी वेबसाईट आहे की जिथे मी माझे सर्व लेख एकत्र ठेवू शकते. लहानपणापासून गावाकडे वाढल्यामुळे गावाकडे विशेष ओढ आहे. गावाकडील स्त्रियांचे जीवन अगदी जवळुन अनुभवलेले आहे त्यामुळे त्यांना कोणकोणत्या परिस्थितीला सामोरे जावे लागते हे अनुभवले सुद्धा आहे, आणि पाहिले सुद्धा आहे. परदेशात राहत असल्यामुळे परदेशातील लोकांच्या जीवनशैली बद्दल लिहिण्याची सुद्धा विशेष आवड आहे. कविता करणे हा सुद्धा माझा एक छंद आहे. आशा करते, आपणा सर्वांना ही वेबसाईट खूप आवडेल. माझ्या स्वच्छंदी वेबसाईटला भेट दिल्या बद्दल मी तुमची आभारी आहे.