हरतालिका | Hartalika
“आये मी औंदा हरतालिकेचा (Hartalika) उपवास नाही करणार “नाकाची पाळी फुगवून हेमा आईला म्हंटली.”बाय, असं म्हणू नये. हे शंकराचे व्रत केले की सौभाग्याचं दान पदरात पडते “.”व्हय काय? मग आता मला सदोतीसावे वर्ष लागले तरी मला कोणी शंकर भेटेना झाला. चौदाव्या वर्षी मी शहाणी झाले तसे हे व्रत तू मला करायला लावले.रात्री जागरण करुन कहाणी … Read more