मैत्रीतील गैरसमज |Misunderstanding in friendship

मैत्रीतील गैरसमज |Misunderstanding in friendship

“बघा ना ताई मी तिला इतका जीव लावला बहिणीसारखा आणि शेवटी ती माझ्या दुसऱ्या मैत्रीणीला सांगते की मी अशी आहे.तशी आहे. “misunderstanding in friendship हो की नाही? आहे की नाही हा कॉमन विषय मैत्रिणींनो…… आपल्या शेजारी, समोर बिल्डिंगमध्ये मुलांना शाळेत सोडायला आणायला जाताना झालेली मैत्री किंवा अशीच अचानक भेटलेली आणि खूप जवळची झालेली मैत्रीण. काही … Read more

बदल |Change

बदल |Change

खरं तर बदल (change)हा थोड्या थोड्या काळाने सगळ्याच बाबतीत होणे अतिशय आवश्यक आहे. मग ते कुठलेही असो. त्यातल्या त्यात मी एका बदलाबद्दल प्रकर्षाने लिहू इच्छिते तो बदल म्हणजे आपल्या मधील बदल. पंधरा-वीस वर्षांपूर्वीच्या आपण आणि आत्ताच्या आपण किती बदल झाला आहे आपल्या मध्ये आणि तो बदल होणे आवश्यकही होते. खरंतर आपल्यातील होणारा बदल बऱ्याच जणांच्या … Read more

मीच माझ्या रूपाची राणी ग…. | Feel like a Queen

मीच माझ्या रूपाची राणी ग.... | Feel like a Queen

Feel yourself like a Queen .सुंदर….. ह्या शब्दाचा अर्थ खरंतर आजच्या काळात फक्त चेहऱ्यावरील सौंदर्य, चेहरा पूर्ण प्लेन असणे चेहऱ्यावर अजिबात डाग नसणे …स्लिम ट्रिम, गोरेपणा ह्या निकषावर मोजले जाते. मी आत्ता भारतात आले होते तेव्हा टीव्हीवर एक जाहिरात यायची.. नीट आठवत नाही जाहिरात कोणत्या साबणाची होती… पण त्यात असे होते की ती मुलगी आईचा … Read more

मैत्री मधील गैरसमज | Misunderstanding Between Friends

मैत्री मधील गैरसमज | Misunderstanding Between Friends

आपण सगळीकडे पाहतो खूप आपल्या मित्र मैत्रिणी असतात. काही मैत्रिणींमध्ये misunderstanding झालेले असतात.काही खूप जीवाभावाच्या असतात काही कॉलेजच्या असतात काही ग्रुपच्या असतात काही जॉब वर वरले असतात किंवा काहीजण नवीन झालेल्या असतात.कितीतरी वेळेस आपल्याला काही मैत्रिणींचे किंवा मित्राच्या काही गोष्टी अजिबातच पटत नाहीत. मग आपण दोन-तीन मैत्रिणीकडे तिच्याविषयी किंवा त्याच्याविषयी बोलतो. बघ ना ती किती … Read more

त्यागाची मूर्ती |a statue of sacrifice

त्यागाची मूर्ती |a statue of sacrifice

जाग्या व्हा मैत्रिणींनो आयुष्याचा निम्मा टप्पा संपला….(a statue of sacrifice)एकमेकांविषयी बोलण्यापेक्षा एकमेकांशी बोला.करा तुमची बकेट लिस्ट पूर्ण नका ठेऊ मनात काही..तुम्हाला वाटते तुम्हीच आहे सर्व काही…पण एक लक्षात ठेवा तुम्ही गेलात तरी तुमच्या वाचून काहीही अडत नाही.किती आम्ही घर स्वच्छ आरशासारखे ठेवतो नका दाखवू जगालाचार पैसे दिले तर तुमच्या पेक्षाही जास्त घर स्वच्छ ठेवतील असेही … Read more