जग स्वतः साठी | Live for Yourself
आयुष्य गेलं निम्मं नाही कळलं मला… आवड होती खूप पण जपल्या नाही मी कला. (Live for yourself) जबाबदारी आणि कर्तव्य यांना मुळी मी दोष देतच नाही… तेव्हा खूप काही करायचे होते पण गेलेली वेळ परत येत नाही. प्रतिष्ठा आणि नावाच्या पांघरुणा खाली झाकून घेतले स्वतःला… ते पांघरून काढून फेकून दिले तेव्हा ओळखू लागले माझीच मी … Read more