बैलपोळा | Bailpola
सुखदेव रावांनी आज आपल्या “जीवा “ला खूप तेल लावून मॉलिश करुन न्हाऊ माखू घातले.त्याच्या पायाशी चांगली मशागत केली.कारण आज होता बैलपोळा.(Bailpola) त्याच्या साठी अगदी सुंदर अशी झुल शिवून घेतली कारण आज त्याचा दिवस होता. घरात पुरण पोळीचा घाट सुरु होता. गावात प्रत्येकाच्या घरी आज खूप प्रसन्न वातावरण होते कारण गावात सगळेच शेतकरी होते.त्यांची मुलेबाळे शिक्षणासाठी … Read more