बहिणी | Sisters
बहिणी (Sisters)आज कदमांच्या घरात पुन्हा एकदा लग्नाच्या तयारीची सुरुवात झाली होती. हो, कदमांची चार नंबरची मुलगी पुन्हा जाधवांच्या घरात सून म्हणून चालली होती. म्हणजेच कदमांची सगळ्यात मोठी मुलगी सरिता हिच्या दिराशीच कदमांच्या चार नंबरच्या मुलीचे लग्न होणार होते.जिचे नाव सविता .खरेतर सख्ख्या बहिणी सख्या जावा होत असताना वेगळा आनंद असायला हवा.पण तसे मात्र होत नव्हते. … Read more