ऑस्ट्रेलिया आणि भारतीय लोक |Indian people in Australia
मला बऱ्याच मित्र मैत्रिणींनी ऑस्ट्रेलियामध्ये इंडियन लोकांना कशी वागणूक दिली जाते याबद्दल विचारले आहे.( Indian people in Australia ) सॉरी उत्तर द्यायला जरा उशीरच झाला.तर आता इंडिया मधून आलेल्या लोकांना ऑस्ट्रेलियामध्ये कशी वागणूक दिली जाते हे सांगायचे झाले तर प्रत्येकाचा अनुभव वेगवेगळा असू शकतो. माझा अनुभव सांगायचा झाला Australia मधली लोकं खूपच cool आहेत. त्यांना … Read more