सपान |Dream part 13

सपान |Dream part 13

“मपल्या बाबा ला काऊन जाळू रायले भाजन ना त्याला “सपनी जोरजोरात रडत सरनाकडं पळतं होती रमाने तिला घट्ट पकडून ठेवले होते.(Dream) आपल्या मैत्रिणीची अवस्था तिला बघवत नव्हती. हौसाच्या हातातल्या बांगड्या फोडण्यात आल्या.कपाळावरच कुंकू पुसण्यात आलं. हौसाला कशाचीच शुद्ध नव्हती. तिला नक्की काय चालंय तेच कळेना. आत्या जोरजोरात रडत होती. स्वतःच्या मुलाला अग्निडाग देताना पाहणे यासारखे … Read more

सपान |Dream part 12

सपान |Dream part 12

“काय झालं सांगशीन कां आता पटदिशी” भागीरथी ताई समीर ला जवळ जवळ ओरडल्याच.(Dream) “वहिनी रंगा दादाचा मुंबईला ऍसिडेन्ट झाला. “समीर घाबरतच बोलला.“काय” हौसा एकदम खाली बसली.भागीरथी ताई, कमळी आणि सपनी यांना पण धक्का बसला. “समीर नीट सांग बाबा काय झालं? लई नाय ना लागल बाबा. हौसा उरक माय तू चल आपुन गाडी सांगू आणि ममइला … Read more

सपान |Dream Part 11

सपान |Dream Part 11

“आल्या कां तोंड काळ करून…आग.. लॉक आमच्या तोंडात शान घालायला लागल्यात. (Dream) नवऱ्याला दिलं ममईला पाठवून आणि ही फिरती गावजाणी सगळ्या गावभर “आत्या तोंडाला येईल ते बोलत होत्या. “आत्या थोडं काम होतं म्हणून गेले होते. आख्या गावाला वरडून गोळा कायाला करता. घरात चला मी सगळं सांगते “हौसा अगदी काकूळतिला येऊन सांगत होती.“आयवं आज्जी मारिन कां … Read more

सपान |Dream part 10

सपान |Dream part 10

“हौसाताई कॉलेज मधले सगळे कोर्ससाठी तुला दरोरोज तालुक्याच्या गावी जावं लागणार.(Dream) “ पण मी आज एका ठिकाणी जाऊन आलो मला तो कोर्स तुझ्यासाठी योग्य वाटतो “ बाजीराव हौसाला म्हटला.“ “कोणता व तात्या? त्याला पैसं द्यायला लागण ना?” हौसा एकदम काळजीने बोलली. हौसाताई सगळं सांगतो….“आपल्या सगळ्यांच्या घरात विठ्ठलाची मूर्ती, राधा कृष्णाची मूर्ती, शंकराची पिंड, स्वामींची मूर्ती … Read more

सपान |Dream Part 9

सपान |Dream Part 9

“नवरा इथं नाय तर लईच त्वान्ड सुटलय तुपल्याला….आपल्या हद्दीत रा जरा” हौसाची सासू हौसाला एकदम रागाने बोलली. (Dream) हौसाला आता कोणत्याही प्रकारचा वाद घालायचा नव्हता. तिला काही करून बाजीराव ला भेटायचे होते. सासूच्या बोलण्याकडे दुर्लक्ष करून तिने सपनी चा हात पकडला आणि तरातरा वाड्याकडे निघाली. आपल्या सासूचे इतके घाणेरडे विचार असतील हे मनात आणूनच तिला … Read more