सपान |Dream part 8

सपान |Dream part 8

“ए हौशे उरक पटापटा हे काय तुपल घर नाय हात चालव जरा …अजून वाड्यातल्या खोल्या झाडायच्या हायत”(Dream) सगुणा हौसावर अगदी खेकसली.“व्हय ग सगुणा आलेच इथलं उरकून”हौसाने शांतपणे उत्तर दिले. “काल सासू एव्हडं बोलली तरि आली परत इकडं त्वान्ड घेऊन एखादीन जीव दिला आसता हिरीत… पार लाज सोडली बाय तू “ सगुणा एकदम खेकसून च बोलत … Read more

सपान |Dream Part 7

सपान |Dream Part 7

कोपऱ्यात पडलेली हौसाच्या लग्नातली पेटी हौसाने अगदी मायेने जवळ घेतली. (Dream)लाल निळी मोठी मोठी फुल असलेली. हौसाने अलगद पेटीचे झाकण उघडले. आत मधी असलेल्या प्लास्टिकच्या पिशवी वरून तिने हात फिरवला.“ हौसा सासरी जाशिन तवा सोन नान तर देत्यात पण या पिशवीत जे हाय ते सोन्या नाण्यापेक्षा लई महाग हाय पोरी जपून ठिव. “ सासरी निघताना … Read more

सपान |Dream part 6

सपान |Dream part 6

आयवं” सपनी पळतच हौसा कडे आली.आत्याचे शब्द हौसाच्या काळजाला लागले होते.(Dream) नवरा जेव्हा कामासाठी दूर गेलेला असतो तेव्हा त्याच्या बायकोकडे लोकांचा पाहण्याचा उद्देश खूपच वेगळा असतो. पण जेव्हा घरातले सुद्धा त्यात सामील होतात तेव्हा ती बाई अगदी कोलमडून जाते. असंच काहीस हौसाच आज झालं होतं. लोकांनी प्रतिव्रता सीतेलाही सोडले नाही तर आपण कोण हे हौसा … Read more

सपान | Dream part 5

सपान | Dream part 5

“हौसा बर झाल आलीस बया बघ बाई रमाला काय व्हतंय ते मला तर काय बी सांगना झाली. (Dream)“ हौसा वाड्याच्या बाहेर आल्या आल्या भागीरथी ताई हौसाला म्हटल्या. “काय झालं बाईसायब सगळं ठीक हाय ना इतक्या कां घाबरल्या हाय तुमी “ हौसाने काळजीच्या स्वरात विचारलं.काय कळना झालंय दुपारपासून आतून दरवाजा लावून घेतलाय नुसता रडायचा आवाज येतोय. … Read more

सपान |Dream part 4

सपान |Dream part 4

एक छोटसं कापडाच बोचकं हौसाला सापडलं. तीन-चार गाठनी मारल्या होत्या. (Dream)आत उघडून पाहते तर काय. तिच्या डोळ्यात एकदम पाणी आलं. त्या बोचक्यात 50 50 रुपयाच्या दहा नोटा होत्या. हौसाच्या आईला चांगलं ठाऊक होतं हाऊस आता कोणत्या परिस्थितीतून जात आहे. शेवटी आईच ती. हौसाच्या आईला तिने खूप शिकावे असे वाटत होते. पण चांगलं मागणं आलं आणि … Read more