सपान |Dream part 3

सपान |Dream part 3

“ताई “ मागून आवाज आला.तस हौसाने मागे चमकून बघितल. सतीश म्हणजे हौसाचा भाऊ गाडी उभी करत होता.(Dream) “सतीश… तिचा चेहरा आनंदाने भरून गेला होता. ये ये घरात ये. सतीश च्या हाताला धरून तिने आत आणलं आणि पाण्याचा तांब्या भरून देत ती म्हणाली “आई आणि तात्या कस हायेत र? आणि तू असा अचानक मधी कसा काय … Read more

सपान | Dream part 2

सपान | Dream part 2

“काय झालं सासुबाई?“(Dream) रमा हौसा गरीब हाय माहित आहे आम्हाला. पण अस पैस द्यायची सवय लावू नाय बाई. ती आपल्याकडे काम करती त्याच पैस आपण तिला देतो.” आम्हाला ठाव आहे ती तुझ्या माहेरची आहे. म्हणून तुझा जीव तूटतो तिच्यासाठी पण ही अशी वेळोवेळी पैसे देण्याची सवय बरी नव्हती बाई” भागीरथी ताई समजुतीच्या स्वरात म्हणाल्या. “व्हय … Read more

सपान|DreamPart 1

सपान|DreamPart 1

“ए हौशे आग ति शेपूरडी सुटली बग तुपली…. मुडदा बशिवला तिचा एकदाचा… पाळाया येत नाही तर कायाला पाळता ग. (Dream)बाहेरून कांतीचा आवाज ऐकून हौशी लगबगीन पळतच बाहेर आली. “बया कांताक्का आताच आवळून बांधली हुती चऱ्हाट तोडलं तीन…हौशी गयावया करत कांताला म्हणली. “दररोजचं नाटक हाय बाय तुझं. घेतलं सगळं बाजरीच शेंड खुडून काय करायच तूच सांग … Read more

गोकुळ | Gokul

गोकुळ | Gokul

हरवत चाललेले गोकुळ (Gokul)आपल्या काळात म्हणजे आत्ताच्या काळात सांगायचे झाले तर Gen-Y चा काळ किंवा त्या अगोदरचा काळ खूपच श्रीमंत होता. होय बरोबर वाचले तुम्ही 24 तास आपल्या बाजूला घरातील माणसे असायची. त्या माणसांच्या गर्दीत दिवसाची रात्र कधी व्हायची ते कळायचे सुद्धा नाही. नवरा बायको मध्ये मिलनाची एक हुरहुर असायची. कारण माणसांच्या गर्दीत दोघांनाही एकमेकांबरोबर … Read more

Dog park

*कुत्र्यांचे पार्क* – Dog park आपण माणसांचे, लहान मुलांचे पार्क ऐकले असेल पण अनेक प्रगत देशात कुत्र्यांना खेळायला पण पार्क असते. ऑस्ट्रेलियन लोकांना पाळीव प्राण्याची खूपच आवड आहे, त्यातलीत्यात कुत्रा हा पाळीव प्राणी त्यांची पहिली पसंती असतें. कुत्र्यांसाठी सरकारनेठिकठिकाणी Dog park तयार केले आहेत. सकाळ संध्याकाळ लोकं आपल्या कुत्र्यांना घेवून अशा पार्कला येतात. तिथे लोकांना … Read more