आई |Mother
गोष्ट आहे एका आईची (mother).आज विनायक रावांच्या घरात खूप आनंदी वातावरण होते. मध्यंतरीच्या काळात त्या परिवाराने दुःखद काळ अनुभवला होता . खरे तर भातखंडे परिवार म्हणजे एकत्र कुटुंब पद्धती मध्ये मोडणारा.विनायक रावांना तिन मुले. दोन मुलांची लग्ने झाली आणि तिसरा मुलगा श्रीधर चे लग्न करायचे ठरले. त्या वेळी मात्र परिस्थीती थोडी वेगळी होती. कारण लीला … Read more