चारुशीला 11 | Charushila

चारुशीला 11 | Charushila

चारुशीला -11 ताई ताई…सुशीला ताईंची नर्स चारुशीला (charushila)चा हात पकडून तिला काहीतरी सांगायचा प्रयन्त करत होती. कोण आले होते घरी कोणी आईचे व्हेंटिलेटर काढले. कोणी मारले तुम्हाला? नक्की काय झाले होते? पवन ने नर्स वर प्रश्नांचा भडीमार करायला सुरुवात केली. तेव्हड्यात चारू…..असं म्हणत अवंतिका रडतच आतमध्ये आली. काही सांगितलं का नर्स ने ? नाही आम्ही … Read more

चारुशीला 10 | Charushila

चारुशीला 10 | Charushila

चारुशीला 10 चारू…पवन फोन उचलत नाही. अवंतिकाने चारुशीला(Charushila )ला आवाज दिला. तेव्हड्यात रुख्मिणी मावशी खोलीत आल्या आणि आल्या आल्या बाथरूमचा दरवाजा थोडा उघडा दिसला म्हणून आत डोकावून पहिले. चारुताई……रुख्मिणी मावशी जोरात किंचाळल्या. चारुशीला ने घाबरून त्यांच्याकडे पाहिले. त्या बाथरूमच्या बाहेर थरथर कापत उभ्या होत्या चारू पळतच तिकडे गेली. सुशीला ताईसाठी ठेवलेली नर्स बाथरूममध्ये बेशुद्ध पडली … Read more

चारुशीला 9 | Charushila

चारुशीला 9 | Charushila

चारुशीला-9 रात्रीचे दीड दोन वाजले असतील. चारुशीला (Charushila)ला अचानक जागआली कोणीतरी कुजबुजत असल्याचा आवाज तिला येत होता. तिच्या खोलीची खिडकी घरामागच्या बागेसमोर येत होती.थंडगार हवा यायची त्यामुळे रात्रीची ती नेहमी खिडकी उघडी ठेवत असे. कुजबुज जरा मोठयानी ऐकू येऊ लागली तशी ती उठून खिडकीजवळ आली. अंधार असल्यामुळे काही दिसत नव्हते. परंतु कोणीतरी दोघीजनी बागेतल्या बेंचवर … Read more

चारुशीला 8 | Charushila

चारुशीला 8 | Charushila

चारुशीला-8 मंदिराच्या पायरीवर पाऊल टाकणार तोच… चारुशीला (charushila)चा पदर कोणीतरी ओढल्याचे तिला भासले. तिने पटकन मागे वळून पाहिले. एक मध्यम वय असलेली, साडी एकदम विरलेली, केस विस्कटलेली, रंगाने गोरीपान,वेड सर दिसणाऱ्या एका बाईने तिचा पदर धरला होता. ” निघून जा त्या घरातून, त्या घरात जास्त दिवस टिकणार नाहीस ” असं म्हणत होती.” पवन… चारुशीला ने … Read more

चारुशीला 7 | Charushila

चारुशीला 7 | Charushila

चारुशीला -7 “मावशी आज संद्याकाळी फक्त अवंतिका जेवायला आहे. मी आणि पवन आम्ही बाहेर चाललो तिकडनं जेवून घेऊ ” चारुशीला (charushila)रुक्मिणी मावशींना म्हटली. रुक्मिणी मावशी म्हणजेच सुशीला ताईंची खूप जुनी स्वयंपाकिन. रुक्मिणी ताईंनी मान हलवली. तेवढ्यात अवंतिका तिथे आली. काय मग आजचा काय मेनू आहे. अवंतिकांनी चारुशीला विचारले. “अगं संध्याकाळी पवन आणि आम्ही दोघे मंदिरात … Read more