हिरकणी | Hirakni
आज जुन्नर तालुक्यातर्फे बायजाला हिरकणी (Hirakni)पुरस्कार म्हणून तिचा सत्कार करण्यात येणार होता कारण एक गौरवास्पद कामगिरी तिने तिच्या आयुष्यात केली होती. “हरी “तिचा एकुलता एक मुलगा. याचा सांभाळ करून त्याला उच्च शिक्षण देऊन स्वतः अनेक खस्ता खाल्लेल्या असताना आज हरी महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची परीक्षा उत्कृष्टपणे पास झाला होता. आणि त्या साठी गावकऱ्यांनी तिचा गौरव करायचे … Read more