सत्यनारायण पूजा | Satyanarayan Puja

सत्यनारायण पूजा | Satyanarayan Puja

आज देशमाने परिवारात सकाळपासून सनई चे सूर सुरु होते कारण श्रावणी शुक्रवार आणि सत्यनारायण पूजा ( Satyanarayan Puja ) एकत्रितरित्या साजरी होत होती. गुरुजींनी पूजेची मांडणी केली आणि आवाज दिला,”यजमान आणि त्यांच्या सौभाग्यवती लवकर या”असा. पाच मिनिटात रागिणी तयार होऊन बाहेर आली आणि ज्योती ताई तिच्या कडे बघतच राहील्या.लाल चुटूक नऊवारी साडी आणि त्यावर हिरव्या … Read more

वनी |Vani

वनी |Vani

वनी (vani)…पुण्या पासून जवळच असणारे पिरगाव. अगदी छोटे नाही आणि खूप मोठे नाही असे हे गाव. शांत जिवन, एकमेकांना मदत करण्याची वृत्ती हे या गावचे वैशिष्ट्य. त्यामुळे गावात फार भांडण तंटा नाहीच मुळी. अगदींच किरकोळ प्रकार चालायचे आणि ते वडीलधाऱ्या माणसांमुळे लगेच निवळायचे. अशाच या गावात एक स्त्री रहायची ती म्हणजे “वनी “.”वनी” म्हणजे तसे … Read more

श्रावणी शुक्रवार |Shrawan Friday

श्रावणी शुक्रवार |Shrawan Friday

श्रावणी शुक्रवार……(Shrawan Friday )”मेघना अग लवकर आवर आज लखन चे औक्षण करायचे आहे ना?श्रावणातला पहीला शुक्रवार आहे “”हो आई आहे माझ्या लक्षात , तो खेळून आला की तोंड हातपाय धुवायला सांगते आणि मग औक्षण करते. तयारी करून ठेवली आहे “बेबी ताई हॉल मध्ये बसून मेघनाला सांगत होत्या.मूलांना कितीही इंग्रजी शाळेत घातले तरी आपले संस्कार विसरायचे … Read more

आणि बुद्ध हसला |Buddha

आणि बुद्ध हसला |Buddha

“शांती सदन “आज या वास्तूच्या सर्वेसर्वा शांता दुर्गे ताईंचा अमृत महोत्सवी वर्ष पूर्ततेचा सोहळा आयोजित केला होता. शांता बाई गौतम बुद्धांना(Buddha) खूप मानत असे.शांता बाईंचे दोन सुपुत्र, दोन स्नुषा, दोन विवाहित नातवंडे आणि दोन विवाहीत नाती अशी सगळ्यांची गडबड सुरु होती. आणि सगळीकडे आनंदी वातावरण होते. शांता ताई म्हणजे अगदीच शांत, संयमी व्यक्तिमत्त्व. लहानपणी इतिहासात … Read more

कृष्णा |Krushna

कृष्णा |Krushna

अग भाग्यश्री चिन्मय उठला बघ, तू घे त्याला मी करते पोळ्या”मालती ताईंनी म्हणजेच भाग्यश्री च्या सासूबाईंनी तिला सांगितले.”असू द्या आई थोडा झोका द्या त्याला तो पर्यंत मी कृष्णा (krushna)चा डबा भरते आणि त्याला स्कूल बस मध्ये बसवून येते.”मालती ताई बरे म्हंटल्या. भाग्यश्री कृष्णाला घेऊन निघाली. मालती ताईंच्या डोळयात पाणी आले आणि नजर फोटोतल्या रश्मी कडे … Read more