सारिपाट | Game
खरं तर जीवन म्हणजे एक सारिपाटच आहे.(game) जिंकलो तर सरळ रस्ता आणि हरलो तर खाचखळगे. आज शामा ,माधुरी ,मीरा, आणि सुनिता या चौघीजणी भेटल्या . तसे पहिले तर या एकाच गावच्या मुली. लग्नानंतर मात्र त्या लांब लांब गेल्या. माहेरच्या ओढीनी वर्षातून एकदा या त्या गावात यायच्या. तेव्हाच्या काळी तर काही फोनची सोय नव्हती ,पण आता … Read more