आंघोळ | Baby Bath
मुक्ता ने बाळाला आंघोळ(Baby Bath) घालण्यासाठी मांडीवर घेतले आणि त्याच्या टाळूवर तेल टाकून टाळू भरायला सुरुवात केली.तशी तर मुक्ता चाळीस बेचाळीस वर्षाची. पण तिने लहान बाळांना अंघोळ घालायला सुरुवात केली. खरं तर गरज म्हणून केली कारण पदरात तिन मुली आणि एक मुलगा होता. या कामामध्ये पैसै जास्त मिळतात त्यामुळे धुणे भांड्यांची कामे करता करता ती … Read more