सपान |Dream Part 7

सपान |Dream Part 7

कोपऱ्यात पडलेली हौसाच्या लग्नातली पेटी हौसाने अगदी मायेने जवळ घेतली. (Dream)लाल निळी मोठी मोठी फुल असलेली. हौसाने अलगद पेटीचे झाकण उघडले. आत मधी असलेल्या प्लास्टिकच्या पिशवी वरून तिने हात फिरवला.“ हौसा सासरी जाशिन तवा सोन नान तर देत्यात पण या पिशवीत जे हाय ते सोन्या नाण्यापेक्षा लई महाग हाय पोरी जपून ठिव. “ सासरी निघताना … Read more

सपान |Dream part 6

सपान |Dream part 6

आयवं” सपनी पळतच हौसा कडे आली.आत्याचे शब्द हौसाच्या काळजाला लागले होते.(Dream) नवरा जेव्हा कामासाठी दूर गेलेला असतो तेव्हा त्याच्या बायकोकडे लोकांचा पाहण्याचा उद्देश खूपच वेगळा असतो. पण जेव्हा घरातले सुद्धा त्यात सामील होतात तेव्हा ती बाई अगदी कोलमडून जाते. असंच काहीस हौसाच आज झालं होतं. लोकांनी प्रतिव्रता सीतेलाही सोडले नाही तर आपण कोण हे हौसा … Read more

सपान |Dream part 4

सपान |Dream part 4

एक छोटसं कापडाच बोचकं हौसाला सापडलं. तीन-चार गाठनी मारल्या होत्या. (Dream)आत उघडून पाहते तर काय. तिच्या डोळ्यात एकदम पाणी आलं. त्या बोचक्यात 50 50 रुपयाच्या दहा नोटा होत्या. हौसाच्या आईला चांगलं ठाऊक होतं हाऊस आता कोणत्या परिस्थितीतून जात आहे. शेवटी आईच ती. हौसाच्या आईला तिने खूप शिकावे असे वाटत होते. पण चांगलं मागणं आलं आणि … Read more

सपान |Dream part 3

सपान |Dream part 3

“ताई “ मागून आवाज आला.तस हौसाने मागे चमकून बघितल. सतीश म्हणजे हौसाचा भाऊ गाडी उभी करत होता.(Dream) “सतीश… तिचा चेहरा आनंदाने भरून गेला होता. ये ये घरात ये. सतीश च्या हाताला धरून तिने आत आणलं आणि पाण्याचा तांब्या भरून देत ती म्हणाली “आई आणि तात्या कस हायेत र? आणि तू असा अचानक मधी कसा काय … Read more

सपान | Dream part 2

सपान | Dream part 2

“काय झालं सासुबाई?“(Dream) रमा हौसा गरीब हाय माहित आहे आम्हाला. पण अस पैस द्यायची सवय लावू नाय बाई. ती आपल्याकडे काम करती त्याच पैस आपण तिला देतो.” आम्हाला ठाव आहे ती तुझ्या माहेरची आहे. म्हणून तुझा जीव तूटतो तिच्यासाठी पण ही अशी वेळोवेळी पैसे देण्याची सवय बरी नव्हती बाई” भागीरथी ताई समजुतीच्या स्वरात म्हणाल्या. “व्हय … Read more