सपान|DreamPart 1
“ए हौशे आग ति शेपूरडी सुटली बग तुपली…. मुडदा बशिवला तिचा एकदाचा… पाळाया येत नाही तर कायाला पाळता ग. (Dream)बाहेरून कांतीचा आवाज ऐकून हौशी लगबगीन पळतच बाहेर आली. “बया कांताक्का आताच आवळून बांधली हुती चऱ्हाट तोडलं तीन…हौशी गयावया करत कांताला म्हणली. “दररोजचं नाटक हाय बाय तुझं. घेतलं सगळं बाजरीच शेंड खुडून काय करायच तूच सांग … Read more