चारुशीला 18 | Charushila
चारुशीला-18 ताई चल ना आपण शेताकडे जाऊ “ चारुशीला (charushila)जाऊया म्हटली.”आई आम्ही जाऊन येतो ग शेतातून” लवकर या दिवस मावळायच्या आत” आई बाहेर येत म्हटली. कौस्तुभ सुद्धा त्यांच्या मागे लागला. पण त्याचा पेपर असल्यामुळे बाबांनी त्याला अभ्यास करायला सांगितला. जानव्ही आणि चारुशीला दोघीही फिरत फिरत तळ्यापाशी आल्या. तळ्याच्या काठावर दोघी ही पाय सोडून बसल्या. “जानू … Read more