चारुशीला 13 | Charushila

चारुशीला 13 | Charushila

चारुशीला -13 पेपरचा गोळा फेकून देण्यासाठी चारुशीलाने (Charushila)तो हातात घेतला. फेकण्याआधी तिने पुन्हा एकदा तो गोळा उघडून पाहिला. आणि तिची नजर त्या पेपरच्या गोळ्यातील फोटोकडे गेली. आणि ती एकदम दचकली तो फोटो तिच्या सासर्‍यांचा संपत रांवा सारखा दिसत होता. तिने व्यवस्थित पाहिले तेव्हा कळाले तो फोटो संपत रावांचाच होता. त्याखालील बातमी तिने वाचायला सुरुवात केली. … Read more

चारुशीला 12 | Charushila

चारुशीला 12 | Charushila

चारुशीला 12 “परत जा तू टिकणार नाही जास्त दिवस इथे ” चारुशीला (Charushila )एकदम चमकली. मागे वळून पहिले तर गोधुमावशी गाडीमगे थरथरत उभ्या उभ्या होत्या. खूप दिवस आंघोळ न केल्यामुळे अंगाचा वास येत होता. साडी सुद्धा एकदम काळवंडलेली दिसत होती. अस्ताव्यस्त झालेले केस वाऱ्याने उडत होते.” ए हो मागे. ड्राइवर ओरडला. दादा असुद्या असं म्हणत … Read more

चारुशीला 11 | Charushila

चारुशीला 11 | Charushila

चारुशीला -11 ताई ताई…सुशीला ताईंची नर्स चारुशीला (charushila)चा हात पकडून तिला काहीतरी सांगायचा प्रयन्त करत होती. कोण आले होते घरी कोणी आईचे व्हेंटिलेटर काढले. कोणी मारले तुम्हाला? नक्की काय झाले होते? पवन ने नर्स वर प्रश्नांचा भडीमार करायला सुरुवात केली. तेव्हड्यात चारू…..असं म्हणत अवंतिका रडतच आतमध्ये आली. काही सांगितलं का नर्स ने ? नाही आम्ही … Read more

चारुशीला 10 | Charushila

चारुशीला 10 | Charushila

चारुशीला 10 चारू…पवन फोन उचलत नाही. अवंतिकाने चारुशीला(Charushila )ला आवाज दिला. तेव्हड्यात रुख्मिणी मावशी खोलीत आल्या आणि आल्या आल्या बाथरूमचा दरवाजा थोडा उघडा दिसला म्हणून आत डोकावून पहिले. चारुताई……रुख्मिणी मावशी जोरात किंचाळल्या. चारुशीला ने घाबरून त्यांच्याकडे पाहिले. त्या बाथरूमच्या बाहेर थरथर कापत उभ्या होत्या चारू पळतच तिकडे गेली. सुशीला ताईसाठी ठेवलेली नर्स बाथरूममध्ये बेशुद्ध पडली … Read more

चारुशीला 9 | Charushila

चारुशीला 9 | Charushila

चारुशीला-9 रात्रीचे दीड दोन वाजले असतील. चारुशीला (Charushila)ला अचानक जागआली कोणीतरी कुजबुजत असल्याचा आवाज तिला येत होता. तिच्या खोलीची खिडकी घरामागच्या बागेसमोर येत होती.थंडगार हवा यायची त्यामुळे रात्रीची ती नेहमी खिडकी उघडी ठेवत असे. कुजबुज जरा मोठयानी ऐकू येऊ लागली तशी ती उठून खिडकीजवळ आली. अंधार असल्यामुळे काही दिसत नव्हते. परंतु कोणीतरी दोघीजनी बागेतल्या बेंचवर … Read more