चारुशीला 8 | Charushila

चारुशीला 8 | Charushila

चारुशीला-8 मंदिराच्या पायरीवर पाऊल टाकणार तोच… चारुशीला (charushila)चा पदर कोणीतरी ओढल्याचे तिला भासले. तिने पटकन मागे वळून पाहिले. एक मध्यम वय असलेली, साडी एकदम विरलेली, केस विस्कटलेली, रंगाने गोरीपान,वेड सर दिसणाऱ्या एका बाईने तिचा पदर धरला होता. ” निघून जा त्या घरातून, त्या घरात जास्त दिवस टिकणार नाहीस ” असं म्हणत होती.” पवन… चारुशीला ने … Read more

चारुशीला 7 | Charushila

चारुशीला 7 | Charushila

चारुशीला -7 “मावशी आज संद्याकाळी फक्त अवंतिका जेवायला आहे. मी आणि पवन आम्ही बाहेर चाललो तिकडनं जेवून घेऊ ” चारुशीला (charushila)रुक्मिणी मावशींना म्हटली. रुक्मिणी मावशी म्हणजेच सुशीला ताईंची खूप जुनी स्वयंपाकिन. रुक्मिणी ताईंनी मान हलवली. तेवढ्यात अवंतिका तिथे आली. काय मग आजचा काय मेनू आहे. अवंतिकांनी चारुशीला विचारले. “अगं संध्याकाळी पवन आणि आम्ही दोघे मंदिरात … Read more

चारुशीला 6 | Charushila

चारुशीला 6 | Charushila

चारुशीला -6 एक आठवडा लग्नाची सर्व धामधूम उरकल्यानंतर चारुशीला (Charushila )माहेरी जाऊन आली.निवृत्त राव आणि पवन यांनी कारखान्यात जायला सुरुवात केली. कुलदेवी चे सगळे कार्यक्रम थाटात पार पडले. मोठी पूजा घालून गावातील सर्व लोकांना बोलवण्यात आले. सर्व लग्न व लग्नानंतरचे संस्कार सुशीला ताईंच्या मनासारखे झाले. चारुशीला सुद्धा पाठवणीसाठी माहेरी जाऊन आली. सगळं कसं छान चाललं … Read more

चारुशीला 5 | Charushila

चारुशीला 5 | Charushila

चारुशीला -5 चारुशीला आणि अवंतिका दोघींनी घरी खरेदीची कारण सांगून बाहेर पडल्या. आणि ठरलेल्या जागेवर भेटल्या. अवंतिकांने चारुशीला(Charushila) लांबून येतानाच पाहिले.. पळत जाऊन तिने तिला मिठी मारली. चारू कशी आहेस. आजिबात बरी नाही? का ग अवंतिका ने चेहऱ्यावर खोटे हसण्याचे अवसान आणत विचारले. मी त्या दिवशी तुझी केलेली गंमत तू फारच मनावर घेतलीस असं दिसतय … Read more

चारुशीला 4 | Charushila

चारुशीला 4 | Charushila

चारुशीला -4 ताई… अग ताई स्वरूपा चारुशीलाला (charushila)आवाज देत होती. तिच्या आवाजाने चारुशीला एकदम भानावर आली. अगं मला का नाही आवाज दिलास कपडे धुवायला यायचं होतं तर. स्वरूपा चारुशीला ला ओरडली. अगं काही नाही थोडीच कपडे होते त्यामुळे मी एकटीच आले. मुलगा आवडलं नाही का तुला? स्वरूपाने विचारताच चारुशीला म्हटली छान होता कि न आवडायला … Read more