चारुशीला 3 | Charushila

चारुशीला 3 | Charushila

चारिशीला -3 चारू…. अवंतिका आश्चर्याने चारुशीलाकडे (Charushila)पाहत उभी राहिली. तसं चारुशीलाने अवंतिका कडे पाहिले आणि तिलाही आश्चर्य वाटले. पवन आणि पवन च्या आई वडिलांना आणि चारुशीला च्या आई-वडिलांना सुद्धा आश्चर्य वाटले की ह्या दोघी एकमेकींना ओळखतात? चहाचा ट्रे सोफ्या समोरील टीपॉय वर ठेवला व चारुशीला ने अवंतिकाला घट्ट मिठी मारली. आम्ही दोघी मैत्रिणी आहोत. चारुशीला … Read more

चारुशीला 2 | Charushila

चारुशीला 2 | Charushila

चारुशीला -2 पवन च्या घरामध्ये चारुशीलाला (Charushila)बघायला जाण्यासाठी गडबड चालू झाली. सुशीला ताईंनी अवंतिकालाही येण्यासाठी आग्रह केला. अवंतिका चे आई-वडील म्हणजेच संपत रावांचे मित्र. दोघांची खूपच घट्ट मैत्री होते. एक्सीडेंट मध्ये संपत रावाचे मित्र आणि त्यांची पत्नी दोघेही देवा घरी गेल्यामुळे अवंतिका ची जबाबदारी संपूर्णपणे संपत रावांनी उचलली होती. लहानपणापासून अवंतिका आणि पवन यांना समान … Read more

चारुशीला 1 | Charushila

चारुशीला 1 | Charushila

चारुशीला -1 दुपारची भयाण शांततेत पाण्यामध्ये तयार झालेली तरंग चारुशीला(Charushila) एकटक पाहत होती. जसे तिने पाण्यामध्ये सोडलेले पाय हलवायचे बंद केले.. हळूहळू तरंग कमी होत गेले. असंख्य विचाराने तिच्या डोक्यात थैमान मांडले होते. आपले खरंच चुकले का? आपला निर्णय चुकीचा होता का? आणि तो निर्णय खरच चुकला असेल तर पुढे काय… असे असंख्य विचारांचे वादळ … Read more