गोकुळ | Gokul

गोकुळ | Gokul

हरवत चाललेले गोकुळ (Gokul)आपल्या काळात म्हणजे आत्ताच्या काळात सांगायचे झाले तर Gen-Y चा काळ किंवा त्या अगोदरचा काळ खूपच श्रीमंत होता. होय बरोबर वाचले तुम्ही 24 तास आपल्या बाजूला घरातील माणसे असायची. त्या माणसांच्या गर्दीत दिवसाची रात्र कधी व्हायची ते कळायचे सुद्धा नाही. नवरा बायको मध्ये मिलनाची एक हुरहुर असायची. कारण माणसांच्या गर्दीत दोघांनाही एकमेकांबरोबर … Read more

Dog park

*कुत्र्यांचे पार्क* – Dog park आपण माणसांचे, लहान मुलांचे पार्क ऐकले असेल पण अनेक प्रगत देशात कुत्र्यांना खेळायला पण पार्क असते. ऑस्ट्रेलियन लोकांना पाळीव प्राण्याची खूपच आवड आहे, त्यातलीत्यात कुत्रा हा पाळीव प्राणी त्यांची पहिली पसंती असतें. कुत्र्यांसाठी सरकारनेठिकठिकाणी Dog park तयार केले आहेत. सकाळ संध्याकाळ लोकं आपल्या कुत्र्यांना घेवून अशा पार्कला येतात. तिथे लोकांना … Read more

History of Australian animals and birds| ऑस्ट्रेलियातील प्राण्यांचा आणि पक्षांचा इतिहास

सन 1788 मध्ये पहिल्यांदा ब्रिटिश जहाज ऑस्ट्रेलियात (Australia)आले. तेव्हा ऑस्ट्रेलिया अतिशय मागास आणि आदिवासी लोकांचा देश होता. ऑस्ट्रेलियाच्या चोहोबाजूने समुद्र असल्यामुळे जगाशी त्यांचा संपर्क नव्हता त्यामुळे त्यांची प्रगती आजिबात झालेली नव्हती. हळू हळू ब्रिटिशांनी बंदुकीच्या धाकाने आपले साम्राज्य वाढवायला सुरवात केली. काम करण्यासाठी लोकं कमी पडू लागली म्हणून सुरवातीला इंग्लंड मधील तुरुंगातील कैदी ऑस्ट्रेलीयात आणले … Read more

ऑस्ट्रेलियामध्ये येण्याची योग्य पद्धत |How to get Australian visa?

ऑस्ट्रेलियामध्ये येण्याची योग्य पद्धत |How to get Australian visa?

ऑस्ट्रेलियामध्ये जॉब साठी आणि फिरण्यासाठी कसे यायचे हा प्रश्न मला नेहमी विचारला जातो. How to get Australian visa? जेव्हा जेव्हा मी भारतात येते किंवा भारतातून बरेच जण फोन करूनही हा प्रश्न विचारतात. बऱ्याच जणांचा असाही गैरसमज आहे की आपलं कुणीतरी परदेशात असेल तर आपल्यालाही भारतातून अगदी सहज जॉब मिळतो. किंवा कोणी नातेवाईक असेल, मित्र असेल … Read more

Sharing is Caring

Sharing is Caring

मुलांना किंवा मुलींना परदेशात पाठवताना Sharing is Caring ही संकल्पना शिकवूनच पाठवले पाहिजे. खरं तर गावाकडे ही संकल्पना शिकवण्याची वेळच येत नाही. कारण यांच्याकडे जायचं नाही ,त्यांच्या घरातलं खायचं नाही किंवा कोणी दिलेलं खायचं नाही हे गावाकडे जास्त चालतच नाही. त्यामुळे तिथल्या मुले आणि मुली मित्राबरोबर जेवण शेअर करणे किंवा मनातल्या काही गोष्टी असतील तर … Read more