परदेशात मुलांना पाठवताना | Foreign Education
आजकाल भारतातली बरेच विद्यार्थी परदेशात शिकण्यासाठी ( Foreign Education ) जात आहेत. यावर्षी हजारोच्या संख्येने ऑस्ट्रेलियामध्ये भारतीय विद्यार्थी आले आहेत . काही विद्यार्थ्यांना मी अगदी जवळून पाहिले आहे , अनुभवले आहे. भारतातून येताना अनेक स्वप्ने उराशी बाळगून सगळे विद्यार्थी ऑस्ट्रेलियामध्ये येतात आणि यायलाही हवेत. भारतीयांसाठी ही अतिशय आनंदाची गोष्ट आहे . कुठेतरी प्रगतीचे प्रवेशद्वार त्यांच्यासाठी … Read more