सपान |Dream part 10

सपान |Dream part 10

“हौसाताई कॉलेज मधले सगळे कोर्ससाठी तुला दरोरोज तालुक्याच्या गावी जावं लागणार.(Dream) “ पण मी आज एका ठिकाणी जाऊन आलो मला तो कोर्स तुझ्यासाठी योग्य वाटतो “ बाजीराव हौसाला म्हटला.“ “कोणता व तात्या? त्याला पैसं द्यायला लागण ना?” हौसा एकदम काळजीने बोलली. हौसाताई सगळं सांगतो….“आपल्या सगळ्यांच्या घरात विठ्ठलाची मूर्ती, राधा कृष्णाची मूर्ती, शंकराची पिंड, स्वामींची मूर्ती … Read more

सपान | Dream part 5

सपान | Dream part 5

“हौसा बर झाल आलीस बया बघ बाई रमाला काय व्हतंय ते मला तर काय बी सांगना झाली. (Dream)“ हौसा वाड्याच्या बाहेर आल्या आल्या भागीरथी ताई हौसाला म्हटल्या. “काय झालं बाईसायब सगळं ठीक हाय ना इतक्या कां घाबरल्या हाय तुमी “ हौसाने काळजीच्या स्वरात विचारलं.काय कळना झालंय दुपारपासून आतून दरवाजा लावून घेतलाय नुसता रडायचा आवाज येतोय. … Read more

चारुशीला 27|Charushila

चारुशीला 27|Charushila

चारुशीला 27 “चारू कुठ गेलतीस इतक्या रात्री “पवनने चारुशीलाला (Charushila)विचारले. पवन तुला सांगितले तर विश्वास बसणार नाही. अरे अवंतिका कुठलातरी अघोरी मार्ग करत आहे घरात.” चारुशीलाने खिडकीतून पाहिलेले सगळे पवनला सांगितले. पवन सुद्धा एकदम आश्चर्यचकित झाला. चल आपण पाहून येऊया. “नको नको मगाशीच काढ्याचे निमित्त सांगून तिच्याकडे गेले होते. आता परत गेलो तर तिला संशय … Read more

वनी |Vani

वनी |Vani

वनी (vani)…पुण्या पासून जवळच असणारे पिरगाव. अगदी छोटे नाही आणि खूप मोठे नाही असे हे गाव. शांत जिवन, एकमेकांना मदत करण्याची वृत्ती हे या गावचे वैशिष्ट्य. त्यामुळे गावात फार भांडण तंटा नाहीच मुळी. अगदींच किरकोळ प्रकार चालायचे आणि ते वडीलधाऱ्या माणसांमुळे लगेच निवळायचे. अशाच या गावात एक स्त्री रहायची ती म्हणजे “वनी “.”वनी” म्हणजे तसे … Read more

अबोल प्रेम |Love Languages

अबोल प्रेम |Love Languages

गोष्ट आहे एका अनोख्या प्रेमाची (love languages)प्रेमाच्या भाषेची. “आई मी वैदेही ला घेऊन दोन दिवस लोणावळ्याला जाऊन येऊ का”?अनिकेत ने आईला प्रश्न विचारला.”अरे , विचारायचे काय त्यात “? जा ना… खरं तर मीच म्हणणार होते तुम्हाला की तुम्ही दोघे कुठे फिरून या आणि बाबा व मीही मेघना कडे जाऊन येतो. कारण ती ही बोलवत आहे … Read more