प्रथा (एक भावना आपलेपणाची) | Tradition
गावाकडे ज्यांच्या घरातले माणूस गेले आहे त्यांच्या घरी भाकरी घेऊन जाणे ही प्रथा(Tradition)फार पूर्वीपासून चालत आलेली आहे. खरं तर याला प्रथा म्हणता येणार नाही. ही एक आपलेपणाची आणि माणुसकीची भावना असते जी दुःखाच्या प्रसंगी खूप मोठा आधार देऊन जाते. आसपास असलेले भाऊबंद तर असतातच परंतु गावातल्या सगळ्या लोकांचे एकमेकांबरोबर काही ना काही नाते असतेच. इतक्या … Read more