बाई गेल्या | Rest in peace

बाई गेल्या | Rest in peace

आज जुईच्या शाळेत मल्टीकल्चर डे होता. सुमी जॉबवरून लवकरच आली होती. जुईचा मराठी लावणीवर डान्स होता तोही ऑस्ट्रेलियन शाळेत आणि विशेष म्हणजे तो डान्स जुईने आणि तिच्या एका मैत्रिणीने कोरिओग्राफ केलेला होता. त्यामुळे खूप उत्सुकता लागली होती तो डान्स पाहण्यासाठी. शाळेत पोहोचल्यानंतर जुईचे ते नऊवारीतले रूप पाहून सुमी अगदी सुखावून गेली होती.सुरवातीला अनेक वेगवेगळ्या देशातील … Read more