जबाबदारी | Responsibility

जबाबदारी | Responsibility

Responsibility घेणे सुद्धा किती गरजेचे आहे हे मला लक्षात आले ते माझ्या एका मैत्रिणीच्या कॉल वरून. मी काहीच करू शकत नाही ही भावना मनातून निघणे खूप गरजेचे आहे.महिना दीड महिना झाला असेल माझ्या गावाकडच्या एका मैत्रिणीचा फोन आला म्हणजे सासरच्या. हॅलो सीमाताई…. कामावर आहात का मला बोलायचं होतं तुमच्याबरोबर. मी नुकतीच जॉब वरून घरी आले … Read more

आदर आणि कर्तव्य |Respect and Responsibility

आदर आणि कर्तव्य |Respect and Responsibility

बऱ्याच ठिकाणी आपण पाहतो. Respect and responsibility हा विषय समजून घेत नाहीत. सासु सुने मध्ये , जावा जावा मध्ये ,नणंद भावजय मध्ये दिर भावजय मध्ये ,भावा भावामध्ये एकमेकांविषयी खूपच आदर असत आणि तो असायलाही हवा. पण तो आदर मागून मिळतो का? तर अजिबात नाही तो कमवावा लागतो. नणंदेला जर भावजई कडून आदर हवा असेल तर … Read more

बदल |Change

बदल |Change

खरं तर बदल (change)हा थोड्या थोड्या काळाने सगळ्याच बाबतीत होणे अतिशय आवश्यक आहे. मग ते कुठलेही असो. त्यातल्या त्यात मी एका बदलाबद्दल प्रकर्षाने लिहू इच्छिते तो बदल म्हणजे आपल्या मधील बदल. पंधरा-वीस वर्षांपूर्वीच्या आपण आणि आत्ताच्या आपण किती बदल झाला आहे आपल्या मध्ये आणि तो बदल होणे आवश्यकही होते. खरंतर आपल्यातील होणारा बदल बऱ्याच जणांच्या … Read more

मीच माझ्या रूपाची राणी ग…. | Feel like a Queen

मीच माझ्या रूपाची राणी ग.... | Feel like a Queen

Feel yourself like a Queen .सुंदर….. ह्या शब्दाचा अर्थ खरंतर आजच्या काळात फक्त चेहऱ्यावरील सौंदर्य, चेहरा पूर्ण प्लेन असणे चेहऱ्यावर अजिबात डाग नसणे …स्लिम ट्रिम, गोरेपणा ह्या निकषावर मोजले जाते. मी आत्ता भारतात आले होते तेव्हा टीव्हीवर एक जाहिरात यायची.. नीट आठवत नाही जाहिरात कोणत्या साबणाची होती… पण त्यात असे होते की ती मुलगी आईचा … Read more

सक्रिय आणि निष्क्रिय | Active and Inactive

सक्रिय आणि निष्क्रिय | Active and Inactive

मैत्रिणींनो आजचा माझा लेखनाचा विषय आहे active and inactive. खास करून आपल्यासाठी म्हणजेच स्त्रियांसाठी proactive म्हणजेच सक्रिय असणे. बऱ्याच मैत्रिणी मला सांगतात की अंगात सतत आळस येतो काही काम करूशी वाटत नाही. घरात भरपूर काम पडलेले असते पण कामाला हात लावूशी वाटत नाही. अगदी बरोबर आहे हे सगळ्यांच्याच बाबतीत होते. पण हे कधीतरी होणे ठीक … Read more