स्वतःला वेळ द्या |give time to yourself

स्वतःला वेळ द्या |give time to yourself

मैत्रिणींनो स्वतःसाठी थोडा वेळ काढा (give time to yourself) घरातील सर्व कामे ही आईचीच कामे असतात हे जवळजवळ गृहीतच धरलेले आहे. कधीतरी आईला विश्रांती पाहिजे असते त्यावेळेस मात्र ती मुलांना काम सांगते. “आई तू बस आम्ही किचन स्वच्छ करतो..“हॊ हॊ करा सावकाश चांगल स्वच्छ करा… ” आईचे हे शब्द ऐकून मुले आश्चर्याने तिच्याकडे पाहू लागतात. … Read more