कारभारी | Respect your Parents

कारभारी | Respect your Parents

आई वडिलांचा आदर करा (Respect your parents)हे जेव्हा घरातल्या एखाद्या कारभाऱ्याला सांगायची वेळ येते. तेव्हा खरंच आपन कलियुगाकडे चाललेले आहोत याची खात्री पटते. कारभारी या शब्दाला गावाकडे खूप महत्त्व आहे. प्रत्येक घरात एक कारभारी असतोच. जुन्या काळातले कारभारी पाहिले की त्यांच्याकडून काहीतरी आदर्श घेण्यासारखे नक्की असायचा घरातला मोठा मुलगा किंवा ज्याला व्यवहारातले जास्त कळते त्याला … Read more

धुणं | Washing cloths

धुणं | Washing cloths

धुणं या विषयावर मला कधीतरी लिहायला लागेल हे मला स्वप्नातही वाटलं नव्हतं.How to wash clothes by hand असे काय दिवसांनी गुगलवर मुली टाकतील .धुणे हे सुद्धा कधीतरी काळा आड जाईल आणि चुलीवरच्या स्वयंपाकासारखे इथे हाताने धुणे धुऊन मिळेल अशा सुद्धा पाट्या वाचायला मिळतील की काय असे वाटायला लागले आहे. आता धुणं ह्याच्यावर लिहिण्यासारखं असं काय … Read more

गोधडी ऊब मायेची |Blanket A Warm Love

गोधडी ऊब मायेची |Blanket A Warm Love

खरंतर गोधडी (blanket) हा शब्द काळानुसार लोप पावत चाललेला आहे. अजूनही माझा जीव मात्र त्या गोधडीतच गुंतलेला आहे. दिसायला एकदम साधी तुम्ही म्हणाल त्यात जीव गुंतण्यासारखे असे काय आहे? खरं पाहिलं तर त्या गोधडीच्या धाग्यांमध्येच सगळं काही गुंतलेले असते.आम्ही छोटे होतो तेव्हा खूप बागायती जमीन असल्यामुळे घरातल्या बायकांना दररोज शेतात काम असे एकही दिवस सुट्टी … Read more

तुलना | Comparison

तुलना | Comparison

Comparison खरंतर हा विषय सगळीकडे खूपच कॉमन आहे. पण त्याचे गांभीर्य फारसे घेतलेले दिसत नाही. आपण आपल्या मुलांची तुलना इतर मुलांशी करत असतो. शेजारणीची मुलं नातेवाईकांचे मुलं, मैत्रिणीची मुलं. त्या माझ्या मैत्रिणीच्या मुलांना पहा किती छान मार्क्स पडतात कायम 90% च्या पुढेच असतात. आणि तुम्हाला सगळं आईत.. देऊनही तुम्हाला इतके मार्क पडत नाही.हे डायलॉग तर … Read more

दुपारचा डबा | Lunchbox

दुपारचा डबा | Lunchbox

आपण शाळेत होतो तेव्हा दुपारचा डबा (Lunchbox) म्हंटलं की भाकरी आणि लसणाची चटणी किंवा शेंगदाण्याची चटणी. ते पण फडक्यात भाकरीच्या मधोमध चटणी ठेवून मग भाकर गुंडाळून फडक्याने अगदी करकचून आवळून बांधली जायची. अगदी शहरातली असले तर चपाती आणि भाजी ते पण स्टीलच्या डब्यात. आजकाल मात्र याचे नामोनिशानही राहिले नाही. आजकालच्या आपल्यासारख्या आधुनिक आया मुलांना डब्यामध्ये … Read more