सुगंधी कुपी | Sugandhi Kupi
देवाने समस्त महिला वर्गाला एक सुगंधी कुपी भेट म्हणून दिलेली आहे. (Sugandhi Kupi)”बाई तू चार दिवस बाजूलाच बस”आज्जीने फर्मान काढले आणि वंदना एकदम गोंधळली.” अग आज्जी पण का असं”? मला शाळेत जायचय. आणि हे काय असे? एक तर हे सकाळी सकाळी असे काय झाले?”वंदना आता चांगलीच वैतागली.नववीत शिकणारी वंदना तशी एकदम छान दिसत होती. बाल … Read more