दुपारचा डबा | Lunchbox
आपण शाळेत होतो तेव्हा दुपारचा डबा (Lunchbox) म्हंटलं की भाकरी आणि लसणाची चटणी किंवा शेंगदाण्याची चटणी. ते पण फडक्यात भाकरीच्या मधोमध चटणी ठेवून मग भाकर गुंडाळून फडक्याने अगदी करकचून आवळून बांधली जायची. अगदी शहरातली असले तर चपाती आणि भाजी ते पण स्टीलच्या डब्यात. आजकाल मात्र याचे नामोनिशानही राहिले नाही. आजकालच्या आपल्यासारख्या आधुनिक आया मुलांना डब्यामध्ये … Read more