आषाढी आमावस्या |Ashadi Amawasya
“सून बाई तेवढे कॅलेंडर बघून सांगता का अमावस्या कधी आहे’? (Ashadi Amawasya) देवाची पूजा करता करता वसुंधरा ताईंनी आपल्या मोठ्या सूनबाई म्हणजेच दिपालीला विचारले.”आत्या, पाच तारखेला आहे हो”दिपाली ने उत्तर दिले.वसुंधरा ताईंनी आरतीचे ताट खाली ठेवले.मनोभावे नमस्कार केला आणि संपूर्ण परिवारासाठी प्रार्थना करुन त्या सोफ्यावर बसल्या.त्यांनी दिपालीला सांगितले “आता मेघना येईल भाजी घेऊन, आपल्या तिघिंसाठी … Read more