सिडनी ते मुंबई |Sydney to Bombay

सिडनी ते मुंबई |Sydney to Bombay

आता सिडनी वरून मुंबई ला निघण्याची वेळ झाली होती.(Sydney to Bombay) बाईंचा अंत्यविधी व्हिडिओ कॉल वर पाहणे यासारखी धीराची गोष्ट सुमीच्या आयुष्यात कोणतीच नव्हती. अजूनही बाईंचा तो प्रसन्न चेहरा अगदी शांतपणे झोपलेला तिला आठवत होता . जो परत कधीच तिला दिसणार नव्हता. शिवा 11 वाजता घरी आला आणि सुमी चा धीर सुटला शिवाच्या चेहऱ्याकडे पाहवत … Read more

व्हिडीओ कॉल | video call Online

हॅलो…कुठे आहात? ऍम्ब्युलन्स मध्ये आहे. सुमीला काय बोलावे तेच कळेना.सुमीने अंतविधी च्या वेळी video call online करायला सांगून फोन ठेवला. सुमी एकदम खाली बसली.तोपर्यंत शिवाच्या मित्राने तिकीट बुकिंग साठी पासपोर्ट चे फोटो पाठवायला सांगितले. विकीने ते पाठवले. ग्रुपमधील सगळ्यांना त्यांनी फोन करून बाई गेल्याचे सांगितले. ग्रुप मध्ये एकूण 7 फॅमिली. सगळ्यांची मुले पकडून एकूण 27 … Read more

बाई गेल्या | Rest in peace

बाई गेल्या | Rest in peace

आज जुईच्या शाळेत मल्टीकल्चर डे होता. सुमी जॉबवरून लवकरच आली होती. जुईचा मराठी लावणीवर डान्स होता तोही ऑस्ट्रेलियन शाळेत आणि विशेष म्हणजे तो डान्स जुईने आणि तिच्या एका मैत्रिणीने कोरिओग्राफ केलेला होता. त्यामुळे खूप उत्सुकता लागली होती तो डान्स पाहण्यासाठी. शाळेत पोहोचल्यानंतर जुईचे ते नऊवारीतले रूप पाहून सुमी अगदी सुखावून गेली होती.सुरवातीला अनेक वेगवेगळ्या देशातील … Read more

धुणं | Washing cloths

धुणं | Washing cloths

धुणं या विषयावर मला कधीतरी लिहायला लागेल हे मला स्वप्नातही वाटलं नव्हतं.How to wash clothes by hand असे काय दिवसांनी गुगलवर मुली टाकतील .धुणे हे सुद्धा कधीतरी काळा आड जाईल आणि चुलीवरच्या स्वयंपाकासारखे इथे हाताने धुणे धुऊन मिळेल अशा सुद्धा पाट्या वाचायला मिळतील की काय असे वाटायला लागले आहे. आता धुणं ह्याच्यावर लिहिण्यासारखं असं काय … Read more

ऑस्ट्रेलियामध्ये येण्याची योग्य पद्धत |How to get Australian visa?

ऑस्ट्रेलियामध्ये येण्याची योग्य पद्धत |How to get Australian visa?

ऑस्ट्रेलियामध्ये जॉब साठी आणि फिरण्यासाठी कसे यायचे हा प्रश्न मला नेहमी विचारला जातो. How to get Australian visa? जेव्हा जेव्हा मी भारतात येते किंवा भारतातून बरेच जण फोन करूनही हा प्रश्न विचारतात. बऱ्याच जणांचा असाही गैरसमज आहे की आपलं कुणीतरी परदेशात असेल तर आपल्यालाही भारतातून अगदी सहज जॉब मिळतो. किंवा कोणी नातेवाईक असेल, मित्र असेल … Read more