गोधडी ऊब मायेची |Blanket A Warm Love

गोधडी ऊब मायेची |Blanket A Warm Love

खरंतर गोधडी (blanket) हा शब्द काळानुसार लोप पावत चाललेला आहे. अजूनही माझा जीव मात्र त्या गोधडीतच गुंतलेला आहे. दिसायला एकदम साधी तुम्ही म्हणाल त्यात जीव गुंतण्यासारखे असे काय आहे? खरं पाहिलं तर त्या गोधडीच्या धाग्यांमध्येच सगळं काही गुंतलेले असते.आम्ही छोटे होतो तेव्हा खूप बागायती जमीन असल्यामुळे घरातल्या बायकांना दररोज शेतात काम असे एकही दिवस सुट्टी … Read more

Sharing is Caring

Sharing is Caring

मुलांना किंवा मुलींना परदेशात पाठवताना Sharing is Caring ही संकल्पना शिकवूनच पाठवले पाहिजे. खरं तर गावाकडे ही संकल्पना शिकवण्याची वेळच येत नाही. कारण यांच्याकडे जायचं नाही ,त्यांच्या घरातलं खायचं नाही किंवा कोणी दिलेलं खायचं नाही हे गावाकडे जास्त चालतच नाही. त्यामुळे तिथल्या मुले आणि मुली मित्राबरोबर जेवण शेअर करणे किंवा मनातल्या काही गोष्टी असतील तर … Read more

परदेशात मुलांना पाठवताना | Foreign Education

परदेशात मुलांना पाठवताना | Foreign Education

आजकाल भारतातली बरेच विद्यार्थी परदेशात शिकण्यासाठी ( Foreign Education ) जात आहेत. यावर्षी हजारोच्या संख्येने ऑस्ट्रेलियामध्ये भारतीय विद्यार्थी आले आहेत . काही विद्यार्थ्यांना मी अगदी जवळून पाहिले आहे , अनुभवले आहे. भारतातून येताना अनेक स्वप्ने उराशी बाळगून सगळे विद्यार्थी ऑस्ट्रेलियामध्ये येतात आणि यायलाही हवेत. भारतीयांसाठी ही अतिशय आनंदाची गोष्ट आहे . कुठेतरी प्रगतीचे प्रवेशद्वार त्यांच्यासाठी … Read more

जबाबदारी | Responsibility

जबाबदारी | Responsibility

Responsibility घेणे सुद्धा किती गरजेचे आहे हे मला लक्षात आले ते माझ्या एका मैत्रिणीच्या कॉल वरून. मी काहीच करू शकत नाही ही भावना मनातून निघणे खूप गरजेचे आहे.महिना दीड महिना झाला असेल माझ्या गावाकडच्या एका मैत्रिणीचा फोन आला म्हणजे सासरच्या. हॅलो सीमाताई…. कामावर आहात का मला बोलायचं होतं तुमच्याबरोबर. मी नुकतीच जॉब वरून घरी आले … Read more

आदर आणि कर्तव्य |Respect and Responsibility

आदर आणि कर्तव्य |Respect and Responsibility

बऱ्याच ठिकाणी आपण पाहतो. Respect and responsibility हा विषय समजून घेत नाहीत. सासु सुने मध्ये , जावा जावा मध्ये ,नणंद भावजय मध्ये दिर भावजय मध्ये ,भावा भावामध्ये एकमेकांविषयी खूपच आदर असत आणि तो असायलाही हवा. पण तो आदर मागून मिळतो का? तर अजिबात नाही तो कमवावा लागतो. नणंदेला जर भावजई कडून आदर हवा असेल तर … Read more