त्यागाची मूर्ती |a statue of sacrifice

त्यागाची मूर्ती |a statue of sacrifice

जाग्या व्हा मैत्रिणींनो आयुष्याचा निम्मा टप्पा संपला….(a statue of sacrifice)एकमेकांविषयी बोलण्यापेक्षा एकमेकांशी बोला.करा तुमची बकेट लिस्ट पूर्ण नका ठेऊ मनात काही..तुम्हाला वाटते तुम्हीच आहे सर्व काही…पण एक लक्षात ठेवा तुम्ही गेलात तरी तुमच्या वाचून काहीही अडत नाही.किती आम्ही घर स्वच्छ आरशासारखे ठेवतो नका दाखवू जगालाचार पैसे दिले तर तुमच्या पेक्षाही जास्त घर स्वच्छ ठेवतील असेही … Read more

जग स्वतः साठी | Live for Yourself

जग स्वतः साठी | Live for Yourself

आयुष्य गेलं निम्मं नाही कळलं मला… आवड होती खूप पण जपल्या नाही मी कला. (Live for yourself) जबाबदारी आणि कर्तव्य यांना मुळी मी दोष देतच नाही… तेव्हा खूप काही करायचे होते पण गेलेली वेळ परत येत नाही. प्रतिष्ठा आणि नावाच्या पांघरुणा खाली झाकून घेतले स्वतःला… ते पांघरून काढून फेकून दिले तेव्हा ओळखू लागले माझीच मी … Read more

आठवण आपल्या माणसांची | Homesick

आठवण आपल्या माणसांची | Homesick

खरं तर आजचा विषय थोडा वेगळा आहे आठवण आपल्या माणसांची (homesick) परवा माझी शाळेतील मैत्रीण आणि मी ,आम्ही दोघीजणी फोनवर गप्पा मारत होतो. बोलता बोलता सहज तिने मला विचारले “होय ग ते पिच्चर मध्ये दाखवतात परदेशात गेल्यावर इकडे तुमच्या आई-वडिलांचे खूप हाल होतात आणि तुम्ही तिकडे खूप मज्जा करता पण मी बघते तुमच्या बाबतीत असे … Read more

मोकळा श्वास | Relaxing

मोकळा श्वास | Relaxing

घे मोकळा श्वास.. आहे तुझ्या पंखात बळ दे स्वतःला विश्वास.(relaxing) खूप झटलीस घरासाठी स्वतःसाठी जगून बघ.. मुलां नातवांसाठी खूप केलस स्वतःसाठी काही करून बघ. अजून खूप दिवस आहेत असं म्हणून टाळू नकोस सूर्य चाललाय अस्ताला नजर जरा उचलून बघ. स्वच्छंद जगण्यासाठी पैसा लागत नसतो….कितीही कर घरासाठी त्याचा हिशोब लागत नसतो. आहेस तू कर्तुत्ववान दे स्वतःला … Read more

सक्रिय आणि निष्क्रिय | Active and Inactive

सक्रिय आणि निष्क्रिय | Active and Inactive

मैत्रिणींनो आजचा माझा लेखनाचा विषय आहे active and inactive. खास करून आपल्यासाठी म्हणजेच स्त्रियांसाठी proactive म्हणजेच सक्रिय असणे. बऱ्याच मैत्रिणी मला सांगतात की अंगात सतत आळस येतो काही काम करूशी वाटत नाही. घरात भरपूर काम पडलेले असते पण कामाला हात लावूशी वाटत नाही. अगदी बरोबर आहे हे सगळ्यांच्याच बाबतीत होते. पण हे कधीतरी होणे ठीक … Read more