चारुशीला 31|Charushila

चारुशीला 31|Charushila

चारुशीला 31 “ चारू शांत हो बाळा. संपतराव चारूशीला (Charushila)कडे पाहत म्हणाले. चारू चे संपूर्ण अंग थरथर कापत होते. झालेला प्रकार तिच्या हळूहळू लक्षात येत होता. पण कमल मावशीने अवंतिका बरोबर असे का केले हे तिला समजत नव्हते. कारण अवंतिका तर तिच्या सख्ख्या बहिणीची मुलगी होती. संपतराव तिथून अवंतिकाला पाहण्यासाठी तिच्या खोलीत गेले. अवंतिका अजूनही … Read more

चारुशीला 30| Charushila

चारुशीला 30| Charushila

चारुशीला 30 “अवंतिका कुठे दिसत नाहीये “ चारुशीला(Charushila)पळत पळत आली आणि संपत रावांना म्हटली. पवनही तिथे आला.“ताई जानू डोळ्याने खूनवत चारूला तिच्याकडे येण्यासाठी सांगितले. “काय ग जानू? ताई अवंतिका तिच्या खोलीत नाही. घरातही कुठे नाही. याचा अर्थ ती तिच्या तळ खोलीमध्ये असणार.” चारुशीला आश्चर्याने जानूकडे पाहू लागली. हे सगळं जानू च्या इतक्या पटकन लक्षात आलं … Read more

चारुशीला 29|Charushila

चारुशीला 29|Charushila

चारुशीला 29 “अवंतिका का च्या खोलीला एक तळखोली आहे.”गोधुमावशी चारुशीला(Charushila)च्या कानात कुजबुजली.काय? चारुशीला एकदम ओरडली. संपतरावानी ती खोली खास सुशीला ताईंच्या आग्रहामुळं काढली होती. त्या खोलीत सुशीला ताईंनी सगळ्या जुन्या आठवणी ठेवल्या आहेत. त्या तळखोलीचा दरवाजा बंगल्या समोरील पडक्या घरात उघडतो.”आता मात्र चारूला काय बोलावे तेच सुचेना. म्हणजे अवंतिका ची मावशी तिथून अवंतिकाच्या खोलीमध्ये आतापर्यंत … Read more

चारुशीला 28|Charushila

चारुशीला 28|Charushila

चारुशीला 28 “नाही “ गोधू मावशीने उत्तर दिले. चारुशीला (Charushila)एकदम चकित झाली. जानुसुद्धा चारुकडे पाहू लागली. मग कोण असू शकते. “रुख्मिणी? जानू एकदम म्हटली. तेव्हड्यात चारुचा फोन वाजला.पवन सगळं ठीक आहे का विचारत होता. चारूने थोडे बोलून फोन ठेऊन दिला. “गोधुमावशी तूम्हाला माहित आहे ना त्या दिवशी अवंतिका बरोबर कोण होते ते? रुख्मिणी मावशी होत्या … Read more

चारुशीला 27|Charushila

चारुशीला 27|Charushila

चारुशीला 27 “चारू कुठ गेलतीस इतक्या रात्री “पवनने चारुशीलाला (Charushila)विचारले. पवन तुला सांगितले तर विश्वास बसणार नाही. अरे अवंतिका कुठलातरी अघोरी मार्ग करत आहे घरात.” चारुशीलाने खिडकीतून पाहिलेले सगळे पवनला सांगितले. पवन सुद्धा एकदम आश्चर्यचकित झाला. चल आपण पाहून येऊया. “नको नको मगाशीच काढ्याचे निमित्त सांगून तिच्याकडे गेले होते. आता परत गेलो तर तिला संशय … Read more