सपान |Dream part 8
“ए हौशे उरक पटापटा हे काय तुपल घर नाय हात चालव जरा …अजून वाड्यातल्या खोल्या झाडायच्या हायत”(Dream) सगुणा हौसावर अगदी खेकसली.“व्हय ग सगुणा आलेच इथलं उरकून”हौसाने शांतपणे उत्तर दिले. “काल सासू एव्हडं बोलली तरि आली परत इकडं त्वान्ड घेऊन एखादीन जीव दिला आसता हिरीत… पार लाज सोडली बाय तू “ सगुणा एकदम खेकसून च बोलत … Read more