नवी सुरवात | New Beginning
आपले सगळे संपले आता….असा विचार जेव्हा आपल्या मनात येतो ना तेव्हा तीच खरी नवी सुरवात असते. (New Beginning ) “शिला काळे हाजिर हो “असा आवाज आला आणि ती गर्दीतून वाट काढत आपल्या कोर्टात हजर झाली.कौटुंबिक न्यायालयात आज शिला ची तारीख होती. तसे पाहिले तर ही दुसरीच तारीख होती. गेले सहा वर्ष झालं शिला आपल्या माहेरी … Read more