चारुशीला 16 | Charushila
चारुशीला -16 चारू….. पवनची किंचाळी ऐकून चारुशीला(Charushila)पळतच तिच्या खोलीकडे निघाली. मागोमाग अवंतिका हि आली. चारुशीला आतमध्ये जाऊन पाहते तर पवन एकदम घाबरलेला आणि घामाघूम झालेला दिसला. “काय रे पवन काय झाले. अग कोणीतरी येऊन माझा गळा आवळत होते. काय? चारुशीला एकदम ओरडली. तिने पवनच्या गळ्याकडे पाहिले तर त्याच्या गळ्यावर खरोखर नखांच्या खुणा होत्या. अरे कोण … Read more