वचन |Promise

वचन |Promise

गोष्ट आहे दिलेल्या वचनाची (Promise) “अण्णा तुमच्याशी थोडे बोलायचे होते, माई सोबत असणे पण गरजेचे आहे” मकरंद ने ऑफीस ला निघतांना व्हरांड्यात पेपर वाचत बसलेल्या आपल्या वडिलांना सांगितले. अण्णा म्हणाले “अरे आज एवढा गंभीर होऊन का बोलत आहेस?काही त्रास आहे का तुला? ऑफीस मध्ये काही टेन्शन चे काम आहे का?””नाही ओ अण्णा, ऑफीस मध्ये तर … Read more

साथ | Support

साथ | Support

उतारवयात एकमेकांना दिलेली साथ (Support) श्रीपत राव खरं तर मनाने खूप खचले होते, कारण ही तसेच होते सुगंधा बाईंची तब्येत आताशा खूप खराब झाली होती. गावातल्या सगळ्या डॉक्टरांना दाखवून झाले पण निदान होत नव्हते. आता सुनील पण म्हंटला “दादा आता आईला आपणं तालुक्याच्या गावाला घेऊन जाऊ”..आज दुपारची जेवणं झाली, आणि श्रीपत राव सुगंधा बाईंच्या बेड … Read more

असंही एक नातं |Relation

असंही एक नातं |Relation

गोष्ट आहे रक्तापलीकडील नात्याची (Relation) विचार करायला लावणारी. “जानकी देशपांडे आपल्याला भेटायला कोणी आलेले आहे ऑफिसच्या जवळ या” असा आवाज माईक मधुन आला आणि जानकी ताईंना आनंद झाला. हो आश्रमातली रूम नंबर 104 यामध्ये राहत होत्या जानकी ताई. माइक वरचा आवाज ऐकला तसा जानकी ताई हळूहळू ऑफिस जवळच्या व्हरांड्यात गेल्या, त्यांना वाटले की आपल्याला भेटायला … Read more

खरा पुरस्कार | Emotional

खरा पुरस्कार | Emotional

गोष्ट आहे खऱ्या पुरस्काराची. Emotional attachment ची.हॉल मध्ये हळु हळु करून एक एक मंडळी येत होती. वसुधा आणि सुधाकर हे दांपत्य प्रत्येकाची आस्थेने चौकशी करून त्यांना स्थानापन्न व्हायची विनंती करत होते. “मयंक “म्हणजेच सुधाकर आणि वसुधाचे चिरंजीव. नुकताच तो लोकसेवा आयोगाची परीक्षा उत्तीर्ण होऊन त्याला छान ठिकाणी पोस्टिंग ही झाली होती. त्या निमित्ताने सुधाकर आणि … Read more

आषाढी आमावस्या |Ashadi Amawasya

आषाढी आमावस्या |Ashadi Amawasya

“सून बाई तेवढे कॅलेंडर बघून सांगता का अमावस्या कधी आहे’? (Ashadi Amawasya) देवाची पूजा करता करता वसुंधरा ताईंनी आपल्या मोठ्या सूनबाई म्हणजेच दिपालीला विचारले.”आत्या, पाच तारखेला आहे हो”दिपाली ने उत्तर दिले.वसुंधरा ताईंनी आरतीचे ताट खाली ठेवले.मनोभावे नमस्कार केला आणि संपूर्ण परिवारासाठी प्रार्थना करुन त्या सोफ्यावर बसल्या.त्यांनी दिपालीला सांगितले “आता मेघना येईल भाजी घेऊन, आपल्या तिघिंसाठी … Read more