जानकी | Janki

जानकी | Janki

जानकी (janki)ने टिफीन भरला आणि ती ऑफीसला निघाली. सत्याजित ऑफिस च्या कामा तर्फे बंगलोर ला गेला होता तर अभिजित म्हणजेच सत्यजितचा भाऊ गावाला गेला होता. लंच टाईम मध्ये आज जानकी आणि श्रीलता डबे खाऊन निवांत बसल्या होत्या. श्रीलता ने जानकीला आज तिच्या खाजगी आयुष्याबद्दल विचारले. खरे तर जानकी या गोष्टींची खूप काळजी घ्यायची पण श्रीलता … Read more

कान्हा | kanha

कान्हा | kanha

“कान्हा (Kanha) आवरून घे चल पटकन स्कूल बस येइल एवढ्यात” सारीका ने कान्हाला आवाज दिला आणि ती जुईलीला उठवायला गेली. कान्हा सातवी मध्ये तर जुईली पाचवी मध्ये होती.कान्हा उठला, त्याने ब्रश करून तो अंघोळीला गेला तरी जुईली अजून उठलीच नव्हती.सारीकाने तिची चादर ओढली आणि तिला ओरडुन उठवले. तो पर्यंत कान्हा बाहेर येऊन त्याने युनिफॉर्म पण … Read more

बहिणी | Sisters

बहिणी | Sisters

बहिणी (Sisters)आज कदमांच्या घरात पुन्हा एकदा लग्नाच्या तयारीची सुरुवात झाली होती. हो, कदमांची चार नंबरची मुलगी पुन्हा जाधवांच्या घरात सून म्हणून चालली होती. म्हणजेच कदमांची सगळ्यात मोठी मुलगी सरिता हिच्या दिराशीच कदमांच्या चार नंबरच्या मुलीचे लग्न होणार होते.जिचे नाव सविता .खरेतर सख्ख्या बहिणी सख्या जावा होत असताना वेगळा आनंद असायला हवा.पण तसे मात्र होत नव्हते. … Read more

सत्यनारायण पूजा | Satyanarayan Puja

सत्यनारायण पूजा | Satyanarayan Puja

आज देशमाने परिवारात सकाळपासून सनई चे सूर सुरु होते कारण श्रावणी शुक्रवार आणि सत्यनारायण पूजा ( Satyanarayan Puja ) एकत्रितरित्या साजरी होत होती. गुरुजींनी पूजेची मांडणी केली आणि आवाज दिला,”यजमान आणि त्यांच्या सौभाग्यवती लवकर या”असा. पाच मिनिटात रागिणी तयार होऊन बाहेर आली आणि ज्योती ताई तिच्या कडे बघतच राहील्या.लाल चुटूक नऊवारी साडी आणि त्यावर हिरव्या … Read more

वनी |Vani

वनी |Vani

वनी (vani)…पुण्या पासून जवळच असणारे पिरगाव. अगदी छोटे नाही आणि खूप मोठे नाही असे हे गाव. शांत जिवन, एकमेकांना मदत करण्याची वृत्ती हे या गावचे वैशिष्ट्य. त्यामुळे गावात फार भांडण तंटा नाहीच मुळी. अगदींच किरकोळ प्रकार चालायचे आणि ते वडीलधाऱ्या माणसांमुळे लगेच निवळायचे. अशाच या गावात एक स्त्री रहायची ती म्हणजे “वनी “.”वनी” म्हणजे तसे … Read more